Credits

PERFORMING ARTISTS
Shrikant Narayan
Shrikant Narayan
Performer
COMPOSITION & LYRICS
Vijay Kathin
Vijay Kathin
Composer
RR
RR
Songwriter

Lyrics

ए, मी हाय कोली, सोरिल्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली, हानल्यान गोली, ग चल जाऊ बाजारी हे, मी हाय कोली, सोरिल्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली, हानल्यान गोली, ग चल जाऊ बाजारी ए, मी हाय कोली, सोरिल्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली, हानल्यान गोली, ग चल जाऊ बाजारी हे, मी हाय कोली, सोरिल्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली, हानल्यान गोली, ग चल जाऊ बाजारी वेसवचे बाजारी लोकांच्या नजरा परतीन गो तुझ्यावरी कला ग पारू करतेस ह्यो नखरा, चल जाऊ बाजारी वेसवचे बाजारी लोकांच्या नजरा परतीन गो तुझ्यावरी कला ग पारू करतेस ह्यो नखरा, चल जाऊ बाजारी चल ग पारू आयलीय ही हिरू, कर बाजाराची तैयारी सरग्याची टोपली माथ्यावर घेऊन विकू जा बाजारी हे, मी हाय कोली, सोरिल्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली, हानल्यान गोली, ग चल जाऊ बाजारी सर्गा नि हलवा ताजं हय् म्हावरं पारुचे पल्ल्यावरी झिंगा नि पाला काटेरी म्हावरं दिसतंय् सोनेरी सर्गा नि हलवा ताजं हय् म्हावरं पारुचे पल्ल्यावरी झिंगा नि पाला काटेरी म्हावरं दिसतंय् सोनेरी घेरोय काका ताजं हाय म्हावरं पारुचे पल्ल्यावरी अरे कोली यो नाखवा दर्यानशी हाणतंय म्हावरं सोनेरी हे, मी हाय कोली, सोरिल्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली, हानल्यान गोली, ग चल जाऊ बाजारी ए, मी हाय कोली, सोरिल्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली, हानल्यान गोली, ग चल जाऊ बाजारी हे, मी हाय कोली, सोरिल्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली, हानल्यान गोली, ग चल जाऊ बाजारी मी हाय कोली, सोरिल्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली, हानल्यान गोली, ग चल जाऊ बाजारी मी हाय कोली, सोरिल्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली, हानल्यान गोली, ग चल जाऊ बाजारी मी हाय कोली, सोरिल्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली, हानल्यान गोली, ग चल जाऊ बाजारी मी हाय कोली, सोरिल्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली, हानल्यान गोली, ग चल जाऊ बाजारी
Writer(s): Vijay Kathin, Vesavkar Aani Mandali Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out