Lyrics

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवुनिया कर कटावरी ठेवुनिया तुळसी हार गळा, कासे पितांबर (हा, तुळसी हार गळा, कासे पितांबर) आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा, कासे पितांबर (हा, तुळसी हार गळा, कासे पितांबर) मकरकुंडले, मकरकुंडले तळपती श्रवणी (पांडुरंग, पांडुरंग) मकरकुंडले तळपती श्रवणी मकरकुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमनी विराजीत कंठी कौस्तुभमनी विराजीत तुळसी हार गळा, कासे पितांबर (हा, तुळसी हार गळा, कासे पितांबर) तुका म्हणे "माझे हेची सर्व सुख" तुका म्हणे "माझे हेची सर्व सुख" (हेची सर्व सुख, हेची सर्व सुख) तुका म्हणे "माझे हेची सर्व सुख" "हेची सर्व सुख" पाहीन श्रीमुख... पाहीन श्रीमुख आवडीने पाहीन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा, कासे पितांबर (हा, तुळसी हार गळा, कासे पितांबर) आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा, कासे पितांबर (हा, तुळसी हार गळा, कासे पितांबर)
Writer(s): Sant Tukaram, Pradeep Lad Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out