Lyrics

रिमझिम-रिमझिम पाऊस आला ओला-ओला न्हाऊन गेला रिमझिम-रिमझिम पाऊस आला ओला-ओला न्हाऊन गेला आला भरभर, गेला झरझर आला भरभर, गेला झरझर भरून वाहती नद्या, सरोवर रिमझिम-रिमझिम पाऊस आला ओला-ओला न्हाऊन गेला रिमझिम-रिमझिम पाऊस आला ओला-ओला न्हाऊन गेला थांब जरासा खेळू आपण नव्या बीजाचे करूया रोपन होईल किमया नव्या धरेची ओढ मला तुज भेटायाची रिमझिम-रिमझिम पाऊस आला ओला-ओला न्हाऊन गेला रिमझिम-रिमझिम पाऊस आला ओला-ओला न्हाऊन गेला गरगर घेऊ सुरेख गिरकी झिम्मा फुगडी ओली फिरकी गरगर घेऊ सुरेख गिरकी झिम्मा फुगडी ओली फिरकी वाट पाहते थनाथनांतून आवड मजला तुझी मनातून रिमझिम-रिमझिम, हो, पाऊस आला ओला-ओला न्हाऊन गेला रिमझिम-रिमझिम पाऊस आला ओला-ओला न्हाऊन गेला मंजुळ गाते कोकीळ गाणी मधुर भासते कानी वाणी ऐशी जरी आभाळातून सुंदर हसते धरती राणी रिमझिम-रिमझिम पाऊस आला ओला-ओला न्हाऊन गेला रिमझिम-रिमझिम पाऊस आला ओला-ओला न्हाऊन गेला
Writer(s): Ashok Patki, Rekha Gandewar Lyrics powered by www.musixmatch.com
Get up to 2 months free of Apple Music
instagramSharePathic_arrow_out