Lyrics

आसावल्या मनाला का आस लाविसी तू? वेड्या-खुळ्या जीवाला का वेड लाविसी तू? आसावल्या मनाला का आस लाविसी तू? वेड्या-खुळ्या जीवाला का वेड लाविसी तू? रू-रू, रू-रू-रू आसक्त केशराला मधूगंध अंतरीचा आसक्त केशराला मधूगंध अंतरीचा सहवास रे तुझा तो मन धुंद रे सुखाचा भारावल्या क्षणाला का भूल घालिसी तू? वेड्या-खुळ्या जीवाला का वेड लाविसी तू? आसावल्या मनाला का आस लाविसी तू? वेड्या-खुळ्या जीवाला का वेड लाविसी तू? रू-रू, रू-रू-रू धुंदावल्या धुक्याला संकेत मिलनाचा धुंदावल्या धुक्याला संकेत मिलनाचा मदहोश रे तुझा तो तनूस्पर्श चांदण्याचा बेभान भावनेला का छेडीसी, प्रिया तू? वेड्या-खुळ्या जीवाला का वेड लाविसी तू? आसावल्या मनाला का आस लाविसी तू? वेड्या-खुळ्या जीवाला का वेड लाविसी तू? आसावल्या मनाला का आस लाविसी तू? वेड्या-खुळ्या जीवाला का वेड लाविसी तू? रू-रू, रू-रू
Lyrics powered by www.musixmatch.com
Get up to 2 months free of Apple Music
instagramSharePathic_arrow_out