Lyrics

नको मारू रे कान्हा पिचकारी साडी रंगानं भिजलं माझी सारी नको मारू रे कान्हा पिचकारी साडी रंगानं भिजलं माझी सारी (नको मारू रे कान्हा पिचकारी) (साडी रंगानं भिजलं हिची सारी) (नको मारू रे कान्हा पिचकारी) (साडी रंगानं भिजलं हिची सारी) कान्हा पडते रे पाया, दही-दूध देते रे खाया कान्हा पडते रे पाया, दही-दूध देते रे खाया का तू रागावला माझावरी? साडी रंगानं भिजलं माझी सारी (नको मारू रे कान्हा पिचकारी) (साडी रंगानं भिजलं हिची सारी) (नको मारू रे कान्हा पिचकारी) (साडी रंगानं भिजलं हिची सारी) गोकुळात जेव्हा तुझी-माझी जोडी गोकुळात जेव्हा तुझी-माझी जोडी नित्य वाटेत कान्हा करतोय खोडी नित्य वाटेत कान्हा करतोय खोडी कान्हा पडते रे पाया, दही-दूध देते रे खाया कान्हा पडते रे पाया, दही-दूध देते रे खाया का तू रागावला माझावरी? साडी रंगानं भिजलं माझी सारी (नको मारू रे कान्हा पिचकारी) (साडी रंगानं भिजलं हिची सारी) (नको मारू रे कान्हा पिचकारी) (साडी रंगानं भिजलं हिची सारी) गवळनीमध्ये मी गवळन छोटी गवळनीमध्ये मी गवळन छोटी तुझी वागणूक, कान्हा, भलतीच खोटी तुझी वागणूक, कान्हा, भलतीच खोटी कान्हा पडते रे पाया, दही-दूध देते रे खाया कान्हा पडते रे पाया, दही-दूध देते रे खाया चुगली सांगतात माझी घरी साडी रंगानं भिजलं माझी सारी (नको मारू रे कान्हा पिचकारी) (साडी रंगानं भिजलं हिची सारी) (नको मारू रे कान्हा पिचकारी) (साडी रंगानं भिजलं हिची सारी) गोकुळात तुझी-माझी झाली सारी निंदा गोकुळात तुझी-माझी झाली सारी निंदा समद्यांनी मला पाहिले कितींदा समद्यांनी मला पाहिले कितींदा कान्हा पडते रे पाया, दही-दूध देते रे खाया कान्हा पडते रे पाया, दही-दूध देते रे खाया नवरा मार देईल अंगावरी साडी रंगानं भिजलं माझी सारी (नको मारू रे कान्हा पिचकारी) (साडी रंगानं भिजलं हिची सारी) (नको मारू रे कान्हा पिचकारी) (साडी रंगानं भिजलं हिची सारी) कान्हा पडते रे पाया, दही-दूध देते रे खाया कान्हा पडते रे पाया, दही-दूध देते रे खाया का तू रागावला माझावरी? साडी रंगानं भिजलं माझी सारी (नको मारू रे कान्हा पिचकारी) (साडी रंगानं भिजलं हिची सारी) (नको मारू रे कान्हा पिचकारी) (साडी रंगानं भिजलं हिची सारी) (नको मारू रे कान्हा पिचकारी) (साडी रंगानं भिजलं हिची सारी)
Writer(s): Vilash Joglekar, Sant Kanhopatra Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out