Music Video

Angaar Bhangar Nai Rr
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Madhur Milind Shinde
Madhur Milind Shinde
Lead Vocals
Ratndeep Kamble
Ratndeep Kamble
Music Director
COMPOSITION & LYRICS
Rahul Suryawanshi
Rahul Suryawanshi
Songwriter
PRODUCTION & ENGINEERING
Rex Studio
Rex Studio
Producer

Lyrics

स्वतःच्या धुंदीत जगतोया Royal बनून वागतोया Hey, स्वतःच्या धुंदीत जगतोया Royal बनून वागतोया वाटल मनाला काही करायचं कधी बी तुफानी करतोया उजेड पाडीन, कानाखाली काढीन बोलायची टाप तुझी काय रं? शिस्तीत राह, बेट्या, उडू नको ज्यादा मी अंगार-भंगार न्हाई रं शिस्तीत राह, बेट्या, उडू नको ज्यादा मी अंगार-भंगार न्हाई रं, aye (निघ रे चल) आपलं contact जबर, तुला नाही खबर कधी काळी ढगात जाशील नडायच्या वार्ता करू नको तू फोटोत चिपकून राहशील चल, आपलं contact जबर, तुला नाही खबर कधी काळी ढगात जाशील Hey-hey, नडायच्या वार्ता करू नको तू फोटोत चिपकून राहशील दोस्तांच्या मनातला दिलदार राजा मी Power दमदार हाय रं शिस्तीत राह, बेट्या, उडू नको ज्यादा मी अंगार-भंगार न्हाई रं चल, शिस्तीत राह, बेट्या, उडू नको ज्यादा मी अंगार-भंगार न्हाई रं (Aye, चल) (आरं, जा) (आरं, निघ) कुठं भी जाऊन, बघ जरा धावून व्हतीया आपलीच चर्चा उगाच भापऱ्या ताणात नाही तुझ्या भावाचा branded दर्जा Aye, कुठं भी जाऊन, बघ जरा धावून व्हतीया आपलीच चर्चा Hey, उगाच भापऱ्या ताणात नाही तुझ्या भावाचा branded दर्जा विषय होईल, काळाला जाईल शहाणपणा करतोस होय रं शिस्तीत राह, बेट्या, उडू नको ज्यादा मी अंगार-भंगार न्हाई रं जा रं, शिस्तीत राह, बेट्या, उडू नको ज्यादा मी अंगार-भंगार न्हाई रं, aye (निघ रे चल)
Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out