Music Video

Udhan Ailay Go | Romantic Koli Song | Aarya Kulkarni, Jagdish Zore | Keval Walanj, Sneha Mahadik
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Keval Walanj
Keval Walanj
Performer
Sneha Mahadik
Sneha Mahadik
Performer
Sonali Sonawane
Sonali Sonawane
Performer
Harshavardhan Wavare
Harshavardhan Wavare
Performer
COMPOSITION & LYRICS
Keval Walanj
Keval Walanj
Composer
Sandip Soyam
Sandip Soyam
Composer
Michael 750
Michael 750
Composer

Lyrics

रूप तुझं हे गजबज करतंय मनामध्ये छंद तुझा हा दरवळला या नभासवे रूप तुझं हे गजबज करतंय मनामध्ये छंद तुझा हा दरवळला या नभासवे तुझं टकमक-टकमक बघणं पाहून मन बावरलं गोड गालात हळूच लाजनं काहूर मनी दाटलं साज तुझा सजतोय गं फकस्त माझ्यासवे उधन आयलं गं काळजामध्ये खुळं रूप तुझं भिनतंय गं हृदयामध्ये उधन आयलं गं काळजामध्ये खुळं रूप तुझं भिनतंय गं हृदयामध्ये दिस-रात राहते मी, राजा, तुझ्या विचारात झाले मनास काय माझ्या काही कळेनासं हे नटनं, हे सजनं हाय तुझ्याचसाठी रं हे जगन पण माझं हाय तुझ्याचसाठी रं हे नटनं, हे सजनं हाय तुझ्याचसाठी रं हे जगन पण माझं हाय तुझ्याचसाठी रं बावरते मन माझं पाहून तुझ्याकडे उधन आयलं रं काळजामध्ये खुळं रूप तुझं भिनतंय रं हृदयामध्ये उधन आयलं रं काळजामध्ये खुळं रूप तुझं भिनतंय रं हृदयामध्ये दिस-रात हे सपान गं तू माझी व्हावी हा मोह तुझा गं राणी, स्वर्गापरी साद नाही दिस-रात हे सपान गं तू माझी व्हावी हा मोह तुझा गं राणी, स्वर्गापरी साद नाही हा मन का भारावला गं तुझ्यात हरवून राणी? हा शोधतो मी मला गं तुझा होऊन राणी घुटमळतं मन माझं, हाय ठाव तुझ्याकडे उधन आयलं गं काळजामध्ये खुळं रूप तुझं भिनतंय गं हृदयामध्ये उधन आयलं गं काळजामध्ये खुळं रूप तुझं भिनतंय गं हृदयामध्ये
Writer(s): Keval Walanj, Sandip Soyam Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out