Music Video

Ved Lavlay
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Ajay-Atul
Ajay-Atul
Performer
Vishal Dadlani
Vishal Dadlani
Vocals
Ajay Gogavale
Ajay Gogavale
Vocals
Genelia
Genelia
Actor
Riteish Deshmukh
Riteish Deshmukh
Actor
Salman Khan
Salman Khan
Actor
Abhijit Vaghani
Abhijit Vaghani
Programming
COMPOSITION & LYRICS
Ajay-Atul
Ajay-Atul
Composer
PRODUCTION & ENGINEERING
Ajay-Atul
Ajay-Atul
Producer
Chinmay Mestry
Chinmay Mestry
Engineer
Donal Whelan
Donal Whelan
Mastering Engineer
Vijay Dayal
Vijay Dayal
Mixing Engineer

Lyrics

ए, भाऊ, तुला काय झालं? काय झालं? काय झालं मला सांग? ए, झालं गेलं, लई झालं लई झालं, वय झालं, आता थांब ए, भाऊ, तुला काय झालं? काय झालं? काय झालं मला सांग? ए, झालं गेलं, लई झालं लई झालं, वय झालं, आता थांब कुणीतरी तुला छेळलंय मन लई चुरगळलंय आतमधे लई जळलंय तुला कसं नाही कळलंय? मन माझं लई गडबडलंय धक्का बसला धडधडलंय तडफडलंय, धडपडलंय Quarter मारून बडबडलंय मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय लावलंय, लावलंय, लावलंय मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय लावलंय, लावलंय, लावलंय तिचं गोड-गोड बोलणं आरं, त्याच्यापुढे साखर भी गोड न्हाय म्हणून बोलताना मुद्दा असा मांडते कि त्याला काही तोड न्हाय कधी माझ्यावर चिडली न्हाय काही झालं तरी रडली न्हाय लाडी-गोडी प्रेमाची माझ्या हृदयाला भिडली न्हाय आरं, नशिबाने मिळतंय पण तू का बाजूला सरकवलंय? गुर्मीनं पिरमाला खड्डा पाडून अडघवलंय तुला वेड लावलंय, लावलंय, लावलंय लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय लावलंय, लावलंय, लावलंय मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय लावलंय, लावलंय, लावलंय सांगू कसं तुला future? आता माझं मला सांगायला वेळ न्हाय Change कर तुझं nature तुला सांगतो मी, प्रेम म्हणजे खेळ न्हाय प्रेमानं हात तिचा हातात घे, भाऊ सोडून दे, राहू नको माजात रे, भाऊ आरं, मी भी लई तोऱ्यानं झालं गेलं धुडकावलंय पण easy शब्दात भावा, तुला समजावलंय तुला वेड लावलंय, लावलंय, लावलंय लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय लावलंय, लावलंय, लावलंय मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय लावलंय, लावलंय, लावलंय
Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out