Music Video

Atrangi Prem | Video Song | Sanika Bhoite | Vijay Sonawane | Harshavardhan W | Sneha M | Vijay Bhate
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Harshavardhan Wavare
Harshavardhan Wavare
Performer
Keval Walanj
Keval Walanj
Performer
Sneha Mahadik
Sneha Mahadik
Performer
Sonali Sonawane
Sonali Sonawane
Performer
Vijay Bhate
Vijay Bhate
Performer
COMPOSITION & LYRICS
Vijay Bhate
Vijay Bhate
Composer
Rahul Kale
Rahul Kale
Lyrics

Lyrics

जरा-जरा गडबडलं, जरा-जरा गोंधळलं काही, काही, काही कळं ना जीव तुझ्यावर जडलं, इपरित काही घडलं काही, काही, काही सुच ना रुणझुणलं तुझ्या पायीचं पैंजण भिनभिनलं डोक्यामंदी गं या आजकाल भान ही गेलं रंगल्या का दाही या दिशा? अतरंगी प्रेम भासतंय लागला गं छंद हा तुझा अतरंगी प्रेम भासतंय रंगल्या का दाही या दिशा? अतरंगी प्रेम भासतंय चांदरात सजली, सांज ही दरवळली तुझ्या संगतीनं रंग बरसले हे नव्याने वारं स्पर्श देई का रं? साद तुझी येता का मी हरवले? तुझ्या नजरेनं रं भूल मला देईल चाहूल अशी लागतेय रुणझुणलं माझ्या पायीचं पैंजण भिनभिनलं डोक्यामंदी रं या आजकाल भान ही गेलं रंगल्या का दाही या दिशा? अतरंगी प्रेम भासतंय लागला रे छंद हा तुझा अतरंगी प्रेम भासतंय रंगल्या का दाही या दिशा? अतरंगी प्रेम भासतंय चकवा असा बसला, मुखडा तुझा दिसला वाटलं असं जग हे थांबलं नाव तुझं जपलं, श्वासात भरलं सारलं असं, मन बावरलं तुझ्या इश्काची या आस मला लागलाया ध्यास आज गं रुणझुणलं तुझ्या पायीचं पैंजण भिनभिनलं डोक्यामंदी गं या आजकाल भान ही गेलं रंगल्या का दाही या दिशा? अतरंगी प्रेम भासतंय लागला गं छंद हा तुझा अतरंगी प्रेम भासतंय रंगल्या का दाही या दिशा? अतरंगी प्रेम भासतंय
Writer(s): Vijay Bhate Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out