Lyrics

माझीवाली cute, बघा किती mute I love तिचा cuteness, पण तिला attitude, ए सोनं-चांदी, हिरे-मोती काहीच नाही तुझ्याभोवती तू अशी आहे जशी स्वर्गामधली परी घावली हृदयाने जरा weak आहे मी, तुझ्याविना नाही okay मी तू नदी, मी सागर जणू, मी ऊन, तू सावली ओठांवर लाली, कानात बाली दिसते भारी माझीवाली सजून-धजून, लपून-छपून होणारी बायको भेटाया आली ओठांवर लाली, कानात बाली दिसते भारी माझीवाली नटून-थटून, लपून-छपून होणारी बायको भेटाया आली घोटाळा झालाय मनात, काहीच सुचत नाय एक टक तुम्हाला बघत बसलीय, नजर हटत नाय दिसाया देखणा handsome हाये पण मनाने साधा-भोळा मला बी असाच पाहिजे होता Husband माझावाला हाय, style कडक, तो बेधडक दिसतो भारी माझावाला लावूनी goggle, प्रेमात पागल घेऊनी bullet भेटाया आला Style कडक, तो बेधडक दिसतो भारी माझावाला लावूनी goggle, प्रेमात पागल घेऊनी bullet भेटाया आला I swear मी तुला compare नाही करत तुला hurt करण्याची कधी dare नाही करत अस कोण बोललं? "मी तुझी care नाही करत" मी तर bluetooth पण कोणासोबत pair नाही करत विषय hard, मी तुझा bodyguard मी खाली cellphone, तू माझा simcard तुझ्याविना मला range नाही कधी तुला change नाही करीन मी तुझ्याशी प्रेम जीवापाड ए, तुझ्याविना कोण नाही, तूच माझ्या zone मध्ये खूप सारे photo तुझे save माझ्या phone मध्ये Insta, facebook, gmail, wify सगळ्यांचा password save तुझ्या नावाने काल माझ्या भावाने पाहिलं तुला जेव्हा फिरत होतो आपण गाडीवर म्हणे, "शप्पथ सांगतो दादा वहीणी तर एक number दिसत होती म्हणे साडीवर" तुला नजर लागेल, लाव काला टीका माझ्या नजरेत थोडी आता गडबड झाली तू आता झाली dreamgirl माझीवाली माझा भाऊ तुझा देवर, तुझी बहिण माझी साली मी ३६ नखरेवाली, तरी तुम्हाला भेटाया आली धन्य तुमचं नशीब की मी तुमच्या नशिबाला आली ए, माझी लाडाची, लाडाची लाडाची, लाडाची, लाडाची, बाई साजूक साजीरी, लाजिरी, गोजिरी, सुंदर दिसतेस, बाई कळलेच नाही कधी जीव झाली नेहमीच रहा माझ्या भोवताली दिसते भारी माझीवाली घेऊनी bullet भेटाया आली दिसतो भारी माझावाला घेऊनी bullet भेटाया आला
Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out