Lyrics

पुन्हा पावसालाच सांगायचे पुन्हा पावसालाच सांगायचे कुणाला किती चिंब भिजवायचे पुन्हा पावसालाच सांगायचे कुणाला किती चिंब भिजवायचे तिचे मेघ पाहून ओथंबले तिचे मेघ पाहून ओथंबले तिचे मेघ पाहून ओथंबले तिचे मेघ पाहून ओथंबले किती मोर... किती मोर माझ्यात नाचायचे किती मोर माझ्यात नाचायचे पुन्हा पावसालाच सांगायचे कुणाला किती चिंब भिजवायचे तळ्यांनी मला आज समजावले तळ्यांनी मला आज समजावले तळ्यांनी मला आज समजावले तळ्यांनी मला आज समजावले कुणाचेे किती, कुणाचे किती कुणाचे किती थेंब चाखायचे कुणाचे किती थेंब चाखायचे पुन्हा पावसालाच सांगायचे कुणाला किती चिंब भिजवायचे
Writer(s): Mayuresh Pai, Saumitra Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out