Listen to Yei Ho Vitthale - Vitthal Aarti by Kedar Pandit

Yei Ho Vitthale - Vitthal Aarti

Kedar Pandit

Devotional & Spiritual

3 Shazams

Lyrics

येई ओ विठ्ठले माझे माऊली ये येई ओ विठ्ठले माझे माऊली ये निढळावरी कर, निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे, ठेवुनी वाट मी पाहे येई ओ विठ्ठले माझे माऊली ये येई ओ विठ्ठले माझे माऊली ये आलिया गेलीया हाती धाडी निरोप आलिया गेलीया हाती धाडी निरोप पंढरपुरी आहे, पंढरपुरी आहे माझा माय-बाप, माझा माय-बाप येई ओ विठ्ठले माझे माऊली ये येई ओ विठ्ठले माझे माऊली ये पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला? पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला? गरुडावर बैसुनी, गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला, माझा कैवारी आला येई ओ विठ्ठले माझे माऊली ये येई ओ विठ्ठले माझे माऊली ये विठोबाचे राज आम्हा नित्य दिपवाळी विठोबाचे राज आम्हा नित्य दिपवाळी विष्णुदास नामा, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी, जीवे भावे ओवाळी येई ओ विठ्ठले माझे माऊली ये येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
Writer(s): Sanjeevani Bhelande Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out