Lyrics

घनकंप मयूरा, तुला इशारा खोल पिसारा, प्राण आडवा पडे तू वळशिल माझ्याकडे? घनकंप मयूरा घनसंथ मयूरा घननीळ मयूरा घनदंग मयूरा घनरंग फकिरा घनसंथ मयूरा धूळ दरारा कुठे पुकारा तीक्ष्ण नखांची दीप्ती गीतांतुन गळते माती घननीळ मयूरा रंग फकिरा तुला पहारा? कातडे वाळत्या वेळी ते भीषण ऊन कपाळी घनदंग मयूरा, नको सहारा हलका वारा, बिंदीत चंद्र थरथरते ती वस्त्र कुठे पालटते
Writer(s): Hridaynath Mangeshkar Lyrics powered by www.musixmatch.com
Get up to 2 months free of Apple Music
instagramSharePathic_arrow_out