Listen to Ekach Hya Janmi Janu (From "Pudhach Paul") by Asha Bhosle

Ekach Hya Janmi Janu (From "Pudhach Paul")

Asha Bhosle

Regional Indian

267 Shazams

Lyrics

फिरुनी नवी जन्मेन मी एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी स्वप्नाप्रमाणे भासेल सारे जातील साऱ्या लयाला व्यथा भवती सुखाचे स्वर्गीय वारे नाही उदासी, ना आर्तता ना बंधने वा, नाही गुलामी भीती अनामी विसरेन मी हरवेन मी, हरपेन मी हरवेन मी, हरपेन मी तरी ही मला लाभेन मी एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी माझ्या मनीचे गूज घ्या जाणुनी या वाहणाऱ्या गाण्यातुनी आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी माझ्या मनीचे गूज घ्या जाणुनी या वाहणाऱ्या गाण्यातुनी लहरेन मी, बहरेन मी लहरेन मी, बहरेन मी शिशिरांतुनी उगवेन मी एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी
Writer(s): Sudhir Moghe, Sudhir V Phadke Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out