Upcoming Concerts for Anuradha Paudwal
Credits
PERFORMING ARTISTS
Anuradha Paudwal
Performer
COMPOSITION & LYRICS
Nandu Honap
Composer
Shri B.G.Andhare
Lyrics
Lyrics
नमन करितो तुज शनिदेवा
नमन करितो तुज शनिदेवा
श्रीक्षेत्र शिंगणापूरच्या शनिदेवा
श्रीक्षेत्र शिंगणापूरच्या शनिदेवा
नमन करितो तुज शनिदेवा
नमन करितो तुज शनिदेवा
सूर्यसुता तुझी अगाध कीर्ती
विक्रमांद्रापाची होय अपकीर्ती
सूर्यसुता तुझी अगाध कीर्ती
विक्रमांद्रापाची होय अपकीर्ती
गुरूनाथाची केली फजिती
अशी तुझी कीर्ती किती वर्णावी
अवतार घेतला या साला
नमन करितो तुज शनिदेवा
नमन करितो तुज शनिदेवा
अशा नयनरम्य स्थाना
भक्ताची पुरविली मनोकामना
अशा नयनरम्य स्थाना
भक्ताची पुरविली मनोकामना
भक्तीचा महिमा वाढविला ठायी
भक्तीचा महिमा वाढविला ठायी
नमन करितो तुज शनिदेवा
नमन करितो तुज शनिदेवा
संवरनेवर कोपीष्ठ झाला
मातेने शनीला शाप दिला
संवरनेवर कोपीष्ठ झाला
मातेने शनीला शाप दिला
अजन्म तो पांगुळ बनला
अजन्म तो पांगुळ बनला
रवी ने शाप देऊन लंगळा बनविला
रवी ने शाप देऊन लंगळा बनविला
नमन करितो तुज शनिदेवा
नमन करितो तुज शनिदेवा
शनीने वक्रदृष्टी करिता
भक्त राजाचा रंक होता
शनीने वक्रदृष्टी करिता
भक्त राजाचा रंक होता
शंकर झाला पलायन करिता
अशी तुझी ख्याती सर्व जगता
नमन करितो तुज शनिदेवा
नमन करितो तुज शनिदेवा
श्रीक्षेत्र शिंगणापूरच्या शनिदेवा
श्रीक्षेत्र शिंगणापूरच्या शनिदेवा
नमन करितो तुज शनिदेवा
नमन करितो तुज शनिदेवा
Writer(s): Nandu Honap, Shri B.g.andhare
Lyrics powered by www.musixmatch.com