Lyrics

नमन करितो तुज शनिदेवा नमन करितो तुज शनिदेवा श्रीक्षेत्र शिंगणापूरच्या शनिदेवा श्रीक्षेत्र शिंगणापूरच्या शनिदेवा नमन करितो तुज शनिदेवा नमन करितो तुज शनिदेवा सूर्यसुता तुझी अगाध कीर्ती विक्रमांद्रापाची होय अपकीर्ती सूर्यसुता तुझी अगाध कीर्ती विक्रमांद्रापाची होय अपकीर्ती गुरूनाथाची केली फजिती अशी तुझी कीर्ती किती वर्णावी अवतार घेतला या साला नमन करितो तुज शनिदेवा नमन करितो तुज शनिदेवा अशा नयनरम्य स्थाना भक्ताची पुरविली मनोकामना अशा नयनरम्य स्थाना भक्ताची पुरविली मनोकामना भक्तीचा महिमा वाढविला ठायी भक्तीचा महिमा वाढविला ठायी नमन करितो तुज शनिदेवा नमन करितो तुज शनिदेवा संवरनेवर कोपीष्ठ झाला मातेने शनीला शाप दिला संवरनेवर कोपीष्ठ झाला मातेने शनीला शाप दिला अजन्म तो पांगुळ बनला अजन्म तो पांगुळ बनला रवी ने शाप देऊन लंगळा बनविला रवी ने शाप देऊन लंगळा बनविला नमन करितो तुज शनिदेवा नमन करितो तुज शनिदेवा शनीने वक्रदृष्टी करिता भक्त राजाचा रंक होता शनीने वक्रदृष्टी करिता भक्त राजाचा रंक होता शंकर झाला पलायन करिता अशी तुझी ख्याती सर्व जगता नमन करितो तुज शनिदेवा नमन करितो तुज शनिदेवा श्रीक्षेत्र शिंगणापूरच्या शनिदेवा श्रीक्षेत्र शिंगणापूरच्या शनिदेवा नमन करितो तुज शनिदेवा नमन करितो तुज शनिदेवा
Writer(s): Nandu Honap, Shri B.g.andhare Lyrics powered by www.musixmatch.com
Get up to 2 months free of Apple Music
instagramSharePathic_arrow_out