Credits

PERFORMING ARTISTS
Madhubala Jhaveri
Madhubala Jhaveri
Performer
COMPOSITION & LYRICS
Vasant Pawar
Vasant Pawar
Composer
G.D. Madgulkar
G.D. Madgulkar
Songwriter
PRODUCTION & ENGINEERING
Vasant Pawar
Vasant Pawar
Producer

Lyrics

धौम्य ऋषी सांगतसे रामकथा पांडवा (धौम्य ऋषी सांगतसे रामकथा पांडवा) धौम्य ऋषी सांगतसे रामकथा पांडवा (धौम्य ऋषी सांगतसे रामकथा पांडवा) रामा संगे जानकी नांदताना काननी (रामा संगे जानकी नांदताना काननी) सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी (सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी) सीता म्हणे लाडकी, "मारा त्यासी राघवा" (सीता म्हणे लाडकी, "मारा त्यासी राघवा") "कातड्याची कंचुकी त्याच्या मला लेववा" ("कातड्याची कंचुकी त्याच्या मला लेववा") धौम्य ऋषी सांगतसे रामकथा पांडवा (धौम्य ऋषी सांगतसे रामकथा पांडवा) राम गेले धावुनी गं बाणभाता घेऊनी (राम गेले धावुनी गं बाणभाता घेऊनी) सीता पाहे वाटुली गं दारी उभी राहुनी (सीता पाहे वाटुली गं दारी उभी राहुनी) साद आला दूरचा "कोणी मला वाचवा" (साद आला दूरचा "कोणी मला वाचवा") ओळखिला साद तो बावरली सुंदरा (ओळखिला साद तो बावरली सुंदरा) रामामागे धाडिले लक्ष्मणा देवरा (रामामागे धाडिले लक्ष्मणा देवरा) काय झाले काय की गं? चित्ती उठे कालवा (काय झाले काय की गं? चित्ती उठे कालवा) धौम्य ऋषी सांगतसे रामकथा पांडवा (धौम्य ऋषी सांगतसे रामकथा पांडवा) आश्रमाच्या अंगणी नार उरे एकली (आश्रमाच्या अंगणी नार उरे एकली) रावणाने पाऊले तोच पुढे टाकली (रावणाने पाऊले तोच पुढे टाकली) डोळ्यांमधी आगळा भाव त्याच्या पेटला (डोळ्यांमधी आगळा भाव त्याच्या पेटला) जानकीचा धीर सारा हाती-पायी गोठला (जानकीचा धीर सारा हाती-पायी गोठला) (जानकीचा धीर सारा हाती-पायी गोठला)
Writer(s): Vasant Pawar, G D Madgulkar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out