Top Songs By Asha Bhosle
Credits
PERFORMING ARTISTS
Asha Bhosle
Performer
COMPOSITION & LYRICS
G.D. Madgulkar
Songwriter
Vasant Pawar
Composer
PRODUCTION & ENGINEERING
Vasant Pawar
Producer
Lyrics
दिली कोंबड्याने बांग, विझे चांदण्याची रांग
ये जाग पाखरांना तो ऐक किलबिलाट
झाली भली पहाट, झाली भली पहाट
रे उठ रानराजा झाली भली पहाट
झाली भली पहाट
मुक्या लेकराची माय, हंबरते माझी गाय
घे ओढ वासरू ते...
घे ओढ वासरू ते रुतली गळ्यात गाठ
झाली भली पहाट, झाली भली पहाट
रे उठ रानराजा झाली भली पहाट
झाली भली पहाट
उरी लेकराची आस, झरे माऊलीची कास
त्या झेलताच धारा...
त्या झेलताच धारा आला भरून माठ
झाली भली पहाट, झाली भली पहाट
रे उठ रानराजा झाली भली पहाट
झाली भली पहाट
Writer(s): G D Madgulkar, Vasant Pawar
Lyrics powered by www.musixmatch.com