Lyrics

जे होते हवे ते मिळाले जे होते हवे ते मिळाले स्वप्न सत्यात साकार झाले जे होते हवे ते मिळाले जे होते हवे ते मिळाले भास झाले खरे, ध्यास झाले पुरे भास झाले खरे, ध्यास झाले पुरे आज आभाळ हातात आले आज आभाळ हातात आले जे होते हवे ते मिळाले जे होते हवे ते मिळाले सर्व होते जरी, न्यून होते परी सर्व होते जरी, न्यून होते परी उणे सारेच आता निमाले उणे सारेच आता निमाले जे होते हवे ते मिळाले जे होते हवे ते मिळाले प्रीत होई खरी, गीत उमले उरी गीत उमले उरी, प्रीत होई खरी अमृताने उभे अंग न्हाले अमृताने उभे अंग न्हाले जे होते हवे ते मिळाले जे होते हवे ते मिळाले
Writer(s): Shridhar Phadke, Sudhir Moghe Lyrics powered by www.musixmatch.com
Get up to 2 months free of Apple Music
instagramSharePathic_arrow_out