Listen to Prabhat Kali Tuze Ishwara by Manik Varma

Prabhat Kali Tuze Ishwara

Manik Varma

Devotional & Spiritual

3 Shazams

Music Video

Prabhat Kali Tuze Ishwara with lyrics | प्रभातकाळी तुझे ईश्वरा | Manik Varma
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Manik Varma
Manik Varma
Performer
COMPOSITION & LYRICS
Madhukar Joshi
Madhukar Joshi
Songwriter

Lyrics

प्रभातकाळी तुझे ईश्वरा नाम मुखी येई तूच माऊली, तूच साऊली सावळे विठाई, विठाई, सावळे विठाई नक्षत्रांचे दीप लोपले, विश्वकमल हे पहा उमलले चरा-चरावर अंधाराची... चरा-चरावर अंधाराची होते ही अस्ताई तूच माऊली, तूच साऊली सावळे विठाई, विठाई, सावळे विठाई एकतारी ही हाती घेऊन तुझेच करिते मंगल चिंतन एकतारी ही हाती घेऊन तुझेच करिते मंगल चिंतन वाहियले हे जीवन माझे... वाहियले हे जीवन माझे प्रभू तुझ्यापायी तूच माऊली, तूच साऊली सावळे विठाई, विठाई, सावळे विठाई पुंडलिकाची पाहुनी भक्ती उभा तूच या वीटेवरती दासी जनी तुज शरण येतसे... दासी जनी तुज शरण येतसे जवळ तिला घेई तूच माऊली, तूच साऊली सावळे विठाई, विठाई, सावळे विठाई प्रभातकाळी तुझे ईश्वरा नाम मुखी येई
Writer(s): Govind Powle, Madhukar Joshi Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out