Listen to Kshanbhar Ughad Nayan Deva by Manik Varma

Kshanbhar Ughad Nayan Deva

Manik Varma

Devotional & Spiritual

76 Shazams

Music Video

Kshanbhar Ughad Nayan Deva
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Manik Varma
Manik Varma
Performer
COMPOSITION & LYRICS
R. N. Pawar
R. N. Pawar
Songwriter

Lyrics

देवा, देवा, देवा क्षणभर उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा करावया तंव मंगल पूजा करावया तंव मंगल पूजा देह दीप मी जाळीन माझा देह दीप मी जाळीन माझा भाव-भक्तीचा हा नजराणा भाव-भक्तीचा हा नजराणा स्वीकारून घ्यावा देवा, देवा उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा धूप जाळीते मी श्वासाचा सुगंध पसरीन मंगलतेचा धूप जाळीते मी श्वासाचा सुगंध पसरीन मंगलतेचा कोमल पद हृदयावर ठेवित प्रभू माझा यावा देवा, देवा उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा अभंग नाही, नाही ओवी मूक जीवाने कशी रे गावी? मूक जीवाने कशी रे गावी? नयनांमधले अश्रू करिती नयनांमधले अश्रू करिती अखेरचा धावा देवा, देवा उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा
Writer(s): Dashrath Pujari, R N Pawar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out