Music Video

Kon Asasi Tu
Watch {trackName} music video by {artistName}

Credits

PERFORMING ARTISTS
Pt. Ram Marathe
Pt. Ram Marathe
Performer
COMPOSITION & LYRICS
Vidyadhar Gokhale
Vidyadhar Gokhale
Songwriter

Lyrics

कोण अससि तू? न कळे मजला कोण अससि तू? न कळे मजला तू गंगेची अथांग शुचिता तू गंगेची अथांग शुचिता की जननीची मायाममता? की जननीची मायाममता? कोण अससि तू? न कळे मजला न कळे मजला कोण अससि तू? न कळे मजला कोण अससि तू? भाविकतेची मंगलगाथा भाविकतेची मंगलगाथा गाथा भाविकतेची मंगलगाथा भाविकतेची, आ भाविकतेची, आ भाविकतेची, आ भाविकतेची मंगलगाथा उदार चरिता अमर देवता नवा जन्म तू मजला दिधला काय वदू मी नकळे तुजला कोण अससि तू? कोण अससि तू? कोण अससि तू? न कळे मजला
Writer(s): Pt. Ram Marathe, Vidyadhar Gokhale Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out