Lyrics

शूरा मी वंदिले शूरा मी वंदिले धारातिर्थी तप जे आचरती सेनापती यश याची बले शूरा मी वंदिले शूरा मी वंदिले शूरा मी वंदिले शिरकमला समरी अर्पिती शिरकमला समरी अर्पिती जनहित पूजन वीरा सुखशांती राज्य सुखी या साधूमुळे, वंदिले शूरा मी वंदिले शूरा मी वंदिले शूरा मी वंदिले शूरा मी वंदिले शूरा मी वंदिले धारातिर्थी तप जे आचरती सेनापती यश याची बले शूरा मी वंदिले शिरकमला समरी अर्पिती शिरकमला समरी अर्पिती शिरकमला समरी अर्पिती शिरकमला समरी अर्पिती शिरकमला समरी अर्पिती शिरकमला समरी अर्पिती जनहित पूजन वीरा सुखशांती राज्य सुखी या साधूमुळे, वंदिले शूरा मी वंदिले शूरा मी, शूरा मी, शूरा मी शूरा मी वंदिले शूरा मी वंदिले आsss शूरा मी वंदिले
Writer(s): K. P. Khadilkar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out