Lyrics

तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा दिसे तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा दिसे माझ्या डोळ्यात मूर्ती तुझी विलसे माझ्या डोळ्यात मूर्ती तुझी विलसे तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा दिसे तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा दिसे पदकमले ही हरिची नाजूक पदकमले ही हरिची नाजूक पैंजणेतले त्यातील मोहक पैंजणेतले त्यातील मोहक प्रभूची प्रीती मनी या आणिक... प्रभूची प्रीती मनी या आणिक प्रेमळ भाव वसे तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा दिसे तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा दिसे कृष्ण मोहना मी तव माया कृष्ण मोहना मी तव माया कमल मुखातील वाणी मी राया, वाणी मी राया कमल मुखातील वाणी मी राया, वाणी मी राया तुझीच सेवा सुखवी हृदया... तुझीच सेवा सुखवी हृदया अंतर श्याम हसे तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा दिसे तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा दिसे माझ्या डोळ्यात मूर्ती तुझी विलसे माझ्या डोळ्यात मूर्ती तुझी विलसे तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा दिसे तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा दिसे
Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out