Listen to Nilya Nabhatun Neel Chandane by Manik Varma

Nilya Nabhatun Neel Chandane

Manik Varma

Devotional & Spiritual

2 Shazams

Music Video

Nilya Nabhatun Neel Chandane
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Manik Varma
Manik Varma
Performer
COMPOSITION & LYRICS
Madhukar Joshi
Madhukar Joshi
Songwriter

Lyrics

निळ्या नभातून नील चांदणे निथळे मार्गावरी स्वप्नरथातुन तुज भेटाया आले तंव मंदिरी हो, आले तंव मंदिरी हो, आले तंव मंदिरी पापण्यांच्या पडद्यामधुनी तुझीच दिसते मूर्ती नयनी पापण्यांच्या पडद्यामधुनी तुझीच दिसते मूर्ती नयनी मंद-मंद या वाऱ्यावरुनी मंद-मंद या वाऱ्यावरुनी स्वरवेलीची गोड ऐकु ये, आ स्वरवेलीची गोड ऐकु ये मादक तंव बासरी हो, मादक तंव बासरी हो, मादक तंव बासरी श्यामल कांती तुझी माधवा श्यामल कांती तुझी माधवा स्वर्गसुखाचा ओठी पावा स्वर्गसुखाचा ओठी पावा अर्थ त्यातला मजला ठावा अर्थ त्यातला मजला ठावा वर्षव देवा या राधेवर अमृत प्रीतीसरी हो, अमृत प्रीतीसरी हो, अमृत प्रीतीसरी निळ्या नभातून नील चांदणे निथळे मार्गावरी स्वप्नरथातुन तुज भेटाया आले तंव मंदिरी हो, आले तंव मंदिरी हो, आले तंव मंदिरी
Writer(s): Dashrath Pujari, Madhukar Joshi Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out