Music Video

Sangu Kashi Ga Manachi Vyatha Hi- Manik Varma (Bhavgeet)
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Manik Varma
Manik Varma
Performer
COMPOSITION & LYRICS
Raja Bade
Raja Bade
Songwriter

Lyrics

सांगू कशी गं मनाची व्यथा ही? सांगू कशी गं मनाची व्यथा ही? पायदळी कुस्करिल्या या... पायदळी कुस्करिल्या या फुलांची कथा ही सांगू कशी गं मनाची व्यथा ही? ...मनाची व्यथा ही आ, फुलली कलिका, आ, प्रणया मनी ये भरती आ, पडता दवबिंदू तुटे देठ पाकळीवरती आ, उरे एकली गं जुईची लता ही उरे एकली, एकली एकली गं जुईची लता ही सांगू कशी गं मनाची व्यथा ही? आ, मातीत मिळोनीही, मातीत मिळोनीही तुझा गंध दरवळे, तुझा गंध दरवळे झुलवाया, आ झुलवाया तुज वारा गं वळवी पाऊले, गं वळवी पाऊले आ, तुझा जीविता रे पाळणा रिताही सांगू कशी गं मनाची व्यथा ही? आ, प्रीतिफुला, बकुळा रे नच पुरता फुललासी रंगविल्या आठवणी आसवांत उरलासी, आ जळे जीवनी या फुलाची चिता ही जळे जीवनी या... जळे जीवनी या फुलाची चिता ही सांगू कशी गं मनाची व्यथा ही? ...मनाची व्यथा ही
Writer(s): Raja Badhe, Madhukar Golwalkar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out