Credits
PERFORMING ARTISTS
Manik Varma
Performer
COMPOSITION & LYRICS
Datta Davjekar
Songwriter
Lyrics
झुलविले मला का सांग ना?
सांग ना? सांग ना?
करुनिया जीवाची वंचना
करुनिया जीवाची वंचना
करुनिया जीवाची वंचना
झुलविले मला का सांग ना?
सांग ना? सांग ना?
करुनिया जीवाची वंचना
करुनिया जीवाची वंचना
ऐकण्यात नाद मधुर
बोल तुझे गोड चतुर
ऐकण्यात नाद मधुर
बोल तुझे गोड चतुर
जीव सख्या, होय आतुर
जीव सख्या हा...
जीव सख्या, होय आतुर
हा, परी का जासी तू निघूनी दूर?
विरहिणी इथे ही अंगना
विरहिणी इथे ही अंगना
विरहिणी इथे ही अंगना
चंद्रमा नभांगणी पसरवुनी मोहिनी
चंद्रमा नभांगणी पसरवुनी मोहिनी
उमलविल्या मधू नलिनी
उमलविल्या मधू नलिनी, मधू नलिनी
परि का राहिलास लोपुनी?
तुडवूनी हृदयीच्या बंधना?
तुडवूनी हृदयीच्या बंधना?
तुडवूनी हृदयीच्या बंधना?
झुलविले मला का सांग ना?
सांग ना? सांग ना?
करुनिया जीवाची वंचना
करुनिया जीवाची वंचना
Writer(s): Datta Davjekar
Lyrics powered by www.musixmatch.com