Lyrics

या मुरलीने कौतुक केले या मुरलीने कौतुक केले गोकुळाला वेड लाविले गोकुळाला वेड लाविले या मुरलीने कौतुक केले या मुरलीने... वेड लाविले श्रीकृष्णाला वेड लाविले श्रीकृष्णाला तिजविण क्षणही न सुचे त्याला सतत आपुल्या अधरी धरिले, आ सतत आपुल्या अधरी धरिले ...अधरी धरिले या मुरलीने कौतुक केले या मुरलीने... हिच्या मधुर मंजुळ सुरांतुन अमरपुरीचे डुलले नंदन अमरपुरीचे डुलले नंदन यमुनेचे जळ चाल विसरले ...चाल विसरले या मुरलीने कौतुक केले या मुरलीने... अधरसुधा प्राशून हरीची अधरसुधा... अधरसुधा प्राशून हरीची पावन झाली तनु मुरलीची पावन झाली तनु मुरलीची "भाग्यवती मी" मुरली बोले, आ "भाग्यवती मी" मुरली बोले ...मुरली बोले या मुरलीने कौतुक केले या मुरलीने कौतुक केले गोकुळाला वेड लाविले या मुरलीने कौतुक केले
Writer(s): Dashrath Pujari, Kabi Sudhansu Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out