Lyrics

गाउलीला पान्हा तिला तिचा बिलगे तान्हा माय माऊलीची ममता मोठी गाउलीला पान्हा तिला तिचा बिलगे तान्हा माय माऊलीची ममता मोठी माय माऊलीची ममता मोठी ओ, उठी श्रीधरा रे, सरली राती माय माऊलीची ममता मोठी एक-एक विरते तारा, आसमंत ये आकारा उभा देवराया क्षितिजावरती ओ, उठी श्रीधरा रे, सरली राती सरली राती, सरली राती ओ, उठी श्रीधरा रे, सरली राती एक-एक विरते तारा, आसमंत ये आकारा उभा देवराया क्षितिजावरती ओ, उठी श्रीधरा रे, सरली राती सरली राती, सरली राती
Writer(s): Dashrath Pujari, Ram More Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out