Listen to Baharali Janu Latika Kalika (with Commentary) by Manik Varma

Baharali Janu Latika Kalika (with Commentary)

Manik Varma

Ghazals

1 Shazams

Music Video

Dhanarashi Jata - Manapaman
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Manik Varma
Manik Varma
Performer
COMPOSITION & LYRICS
Datta Davjekar
Datta Davjekar
Songwriter

Lyrics

रसिक हो, माझ्या अनेक लोकप्रिय भावगीत व भक्तीगीतांपैकी काही दुर्मिळ व निवडक गीते आणि त्या संबंधीच्या अविस्मरणीय आठवणी मी आपल्याला आज संगणार आहे १९३७ साली म्हणजे वयाच्या ११ व्या वर्षी माझ्या आयुष्यातील पहिले भावगीत मी गायिले त्या काळी hub चे लोक चांगल्या आवाजाच्या शोधार्थ गावोगाव जात असत तसेच ते पुण्यालाही आले पुण्याला आले असतांना त्यांना कुणीतरी माझं नाव सुचवलं म्हणून त्यांनी माझ्या आवाजाची test घेतली आणि त्यांच्या पसंतीस पडल्या नंतर श्री दत्ता डावजेकर यांना माझ्याकडून चार भावगीतं गाऊन घेण्यास सांगितले त्यापैकी माझ्या आवडीचे हे एक भावगीत बहरली जणू लतिका-कलिका जीव रमला या क्षणाला बहरली जणू लतिका-कलिका जीव रमला या क्षणाला जीव रमला या क्षणाला जीव रमला या क्षणाला जीव रमला या क्षणाला मोहची भारी गमला मजला मोहची भारी गमला मजला मोहची भारी गमला मजला मोहची भारी गमला मजला मोहची भारी गमला मजला ठायी-ठायी वेडा झाला ठायी-ठायी वेडा झाला ठायी-ठायी वेडा झाला जीव रमला या क्षणाला बहरली जणू लतिका-कलिका जीव रमला या क्षणाला बहरली जणू, आ बहरली जणू लतिका-कलिका जीव रमला या क्षणाला काय मनाला वाटे, सखया? काय मनाला वाटे, सखया? काय मनाला वाटे, सखया? काय मनाला वाटे, सखया? काय मनाला वाटे, सखया? नकळे हो परी मोहवया नकळे हो परी मोहवया प्रेमरंग तुजला खुलला प्रेमरंग तुजला खुलला प्रेमरंग तुजला खुलला जीव रमला या क्षणाला बहरली जणू लतिका-कलिका जीव रमला या क्षणाला बहरली जणू लतिका-कलिका जीव रमला या क्षणाला
Writer(s): Datta Davjekar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out