Music Video

Galyachi Sapanth Tula Jivalaga
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Manik Varma
Manik Varma
Performer
COMPOSITION & LYRICS
G. D. Madgulkar
G. D. Madgulkar
Songwriter

Lyrics

गळ्याची शपथ तुला जिवलगा तुला जिवलगा गळ्याची शपथ तुला जिवलगा तुला जिवलगा मुखी सुधेचा कलश लाविला, हा मुखी सुधेचा कलश लाविला, हा मुखी सुधेचा कलश लाविला मुखी सुधेचा कलश लाविला, हा एकही नाही घोट घेतला एकही नाही घोट घेतला नकोस घेऊ असा हिसकुनी नकोस घेऊ असा हिसकुनी नकोस देऊ दगा गळ्याची शपथ तुला जिवलगा तुला जिवलगा वेल प्रीतीची तूच लाविली वेल प्रीतीची तूच लाविली रुजली, फुटली, फुलू लागली रुजली, फुटली, फुलू लागली नको चुरगळू असा कठोरा नको चुरगळू असा कठोरा तूच राखीली निगा गळ्याची शपथ तुला जिवलगा तुला जिवलगा गळ्याची शपथ, गळ्याची शपथ गळ्याची शपथ तुला जिवलगा तुला जिवलगा गळ्याची शपथ... तहान हरली, भूकही हरली तहान हरली, आ तहान हरली, आ तहान हरली, भूकही हरली एकच आशा मनात उरली एकच आशा मनात उरली पुन्हा बोल ती नाजुक भाषा पुन्हा बोल ती नाजुक भाषा तूच जिवाचा सगा, तूच जिवाचा सगा तूच जिवाचा सगा गळ्याची शपथ तुला जिवलगा तुला जिवलगा गळ्याची शपथ...
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out