Music Video

Hanshle Moni Chandne
Watch {trackName} music video by {artistName}

Credits

PERFORMING ARTISTS
Manik Varma
Manik Varma
Performer
COMPOSITION & LYRICS
Raja Bade
Raja Bade
Songwriter

Lyrics

आपल्या सर्वांचे लाडके "पु. ल. देशपांडे" हे फक्त साहित्यिक नसून एक उत्तम संगीत दिग्दर्शक ही आहेत गुळाचा गणपती, मानाचं पान, देव बाप्पा अशा अनेक चित्रपटात मी गायले त्यांनीच संगीत दिलेलं चंद्रकौश रागातील "हसले मनी चांदणे" हे गीत मला अतिशय आवडतं हसले, हसले, हसले मनी चांदणे-चांदणे हसले गं मनी चांदणे जपून टाक पाऊल, साजणी जपून टाक पाऊल, साजणी नादतील पैंजणे-पैंजणे हसले मनी चांदणे-चांदणे हसले मनी चांदणे बोचतील गं फुलं जाईची बोचतील गं फुलं जाईची तुझी कोमला काय तुझी कोमला काय चांदण्यातही सौंदर्या रे पोळतील ना पाय हसले मनी चांदणे हसले मनी चांदणे पानांच्या जाळीत लपोनी चंद्र पाहतो गडे, आ चंद्र पाहतो गडे गं चंद्र पाहतो गडे सांग कुणाच्या भेटीसाठी जीव सारखा उडे? हसले मनी चांदणे-चांदणे हसले मनी चांदणे हो जरा, हो जरा, हो जरा बघा की वरी कळू द्या तरी उमटु द्या वाणी का आढे-वेढे उगाच सांगा काय लाभले राणी? का गं अशा पाठीस लागता? का गं अशा पाठीस लागता? मिळुनी साऱ्याजनी आज लाभला मला माझिया सर्वस्वाचा धनी गं सर्वस्वाचा धनी हसले मनी चांदणे, आ-आ हसले मनी चांदणे किती गं भाग्याची किती-किती गं भाग्याची, आ-आ किती गं भाग्याची भलतीच ओढ ही कामसुंदराची नव्हे गं शामसुंदराची, हा हसले मनी चांदणे-चांदणे हसले मनी चांदणे
Writer(s): Raja Badhe, P L Deshpande Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out