Music Video

Tujhya Watevari | Rajshree | Nitin Sontakke | Vikaas Vishwakarma | Latest Marathi Song 2019
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Rajshree
Rajshree
Performer
COMPOSITION & LYRICS
Nitin Sontakke
Nitin Sontakke
Songwriter

Lyrics

पाऊले पडता तुझ्या वाटेवरी चिंब ओला स्पर्श दाटे भावली शब्द मुके, रान झाले बावरे भान माझे ही मला ना सावरे पाऊले पडता तुझ्या वाटेवरी चिंब ओला स्पर्श दाटे भावली रंग नवे बांधुनी हे आज उधळी अंबरी गुंतला प्रेमात रे श्वास माझा नी तुझा रोखुनी जो पाहे कधी मजला तू असा वेड लावी जीवाला आभास रे तुझा क्षण हे माझे, मन हे माझे तुझसवे वाट पाही मन हे माझे बावरे पाऊले पडता तुझ्या वाटेवरी चिंब ओला स्पर्श दाटे भावली हाथ तुझा, साथ तुझी, तुझी रे जिंदगी स्वप्न हे सत्यातले आज येऊ दे जरी रानो-रानी, पानो-पानी आसमंती जाणीव साद ही तू ऐकना, ऐ, माझ्या साजणा भिरभिरते ही नजरेची पाखरे साथ तुझी रे राहो माझ्यासवे पाऊले पडता तुझ्या वाटेवरी चिंब ओला स्पर्श दाटे भावली पाऊले पडता तुझ्या वाटेवरी चिंब ओला स्पर्श दाटे भावली
Writer(s): Vikaas Vishwakarma, Nitin Sontakke Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out