Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Brijesh Sandiliya
Brijesh Sandiliya
Performer
Tulika Upadhyay
Tulika Upadhyay
Performer
Abhijeet Khandkekar
Abhijeet Khandkekar
Actor
Smita Gondkar
Smita Gondkar
Actor
Sanskruti Balgude
Sanskruti Balgude
Actor
Siddharth Bodke
Siddharth Bodke
Actor
Satish Rajwade
Satish Rajwade
Actor
Vineet Sharma
Vineet Sharma
Actor
Uday Tikekar
Uday Tikekar
Actor
COMPOSITION & LYRICS
Vikram Montrose
Vikram Montrose
Composer
Shekhar Astitwa
Shekhar Astitwa
Lyrics

Lyrics

ओ साजनी, ओ साजनी हळूहळू सुरू झाले सखी रे तुझे माझे हे जीवन गाळे रे हळूहळू सुरू झाले सखी रे तुझे माझे हे जीवन गाळे रे आपल्या या प्रेमाला निसर्गाने वारा दिला ओ, साजनी तुझिया विना काही कळेना मला या जीवना, या जीवना जिवलगा तुझिया विना लागे ना माझे मना ओ साजना, ओ साजना साधे, भोळे तुझे वागणे मनी खूप भावले प्रिये ओ, साधे, भोळे तुझे वागणे मनी खूप भावले प्रिये युगा-युगांच्या अनुबंधाने तूच मला लाभली प्रिये ओ, तुने दिले मला पंख कल्पनांचे उमटले या हृदयातुन रंग भावनांचे ओ, साजनी तुझिया विना काही कळेना मला या जीवना, या जीवना जिवलगा तुझिया विना लागे ना माझे मना ओ साजना, ओ साजना आ, आ, रा-रा, रा-रा, रा-रा रा-रा, रा-रा, रा-रा रा-रा, रा-रा, रा-रा, साजना आले कितीही ऊन, पावसे दुःख काही ना कळे मला आले कितीही ऊन, पावसे दुःख काही ना कळे मला नाही कामना स्वर्गाची बस साथ तुझाच हवाय मला पावले पडे ना माझे या धरतीवर का उडी सख्या तुझे प्रीतीचे अंबर ओ, साजनी तुझिया विना काही कळेना मला या जीवना, या जीवना जिवलगा तुझिया विना लागे ना माझे मना ओ साजना, ओ साजना ओ, साजनी तुझिया विना काही कळेना मला या जीवना, या जीवना जिवलगा तुझिया विना लागे ना माझे मना ओ साजना, ओ साजना
Writer(s): Shekhar Astitwa, Vikram Montrose Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out