Music Video

विठ्ठला तू वेडा कुंभार | Vitthala Tu Veda Kumbhar | Waheed Jeelani | Sarhad Music
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Waheed Jeelani
Waheed Jeelani
Performer
COMPOSITION & LYRICS
Mazhar Siddiqui
Mazhar Siddiqui
Composer
G.D. Madgulkar
G.D. Madgulkar
Lyrics

Lyrics

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार माती-पाणी, उजेड-वारा तूच मिसळसी सर्व पसारा माती-पाणी, उजेड-वारा तूच मिसळसी सर्व पसारा आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार ...तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार घटा-घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे घटा-घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार ...तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार तूच घडविसी, तूच फोडीसी कुरवाळीसी तू, तूच ताडीसी तूच घडविसी, तूच फोडीसी कुरवाळीसी तू, तूच ताडीसी ना कळे यातुन काय जोडिसी? देसी डोळे परि निर्मसी तवा पडे अंधार ...तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke Lyrics powered by www.musixmatch.com
Get up to 2 months free of Apple Music
instagramSharePathic_arrow_out