Music Video

Mitwa Go I Marathi Song Koligeet-Shweta Sharda-Punyakar Upadhyay-Priteesh Kamat I Adlibs Production
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Priteesh Kamat
Priteesh Kamat
Performer
COMPOSITION & LYRICS
Priteesh Kamat
Priteesh Kamat
Composer
PRAVIN BANDARKAR
PRAVIN BANDARKAR
Lyrics

Lyrics

गल्यानं साखली सोन्याची... माथ्यावरी चंद्रकोर... घालून गुलाबी नव्वारी आली ही नाखवाची पोर... तुझा होऊन गेलो दिवाना जीव झालाया रानी तुझा तुला सोन्यानं सजवीन मनानं बसविन दिल तुझा दे गो मला... तुझा होऊन गेलो दिवाना जीव झालाया रानी तुझा तुला सोन्यानं सजवीन मनानं बसविन दिल तुझा दे गो मला... तू सोनेरी दारियाची रानी तुझी चाल गो मासोली वानी तू सोनेरी दारियाची रानी तुझी चाल गो मासोली वानी तुझा नखरेली चालीनं नजरेच्या जाल्यान गुतला जीव ह्यो माझा... मितवा गो... मितवा गो... मितवा गो... मितवा गो... अदा तुफानी तुझी खट्याळ माझा मनामध्ये तू बसली झालो बेहाल मी बेताल करी घायाळ जादू तुझी कसली अदा तुफानी तुझी खट्याळ माझा मनामध्ये तू बसली झालो बेहाल मी बेताल करी घायाळ जादू तुझी कसली कोलीवाऱ्याची तू नार गो... करी दिल माझा आर-पार गो... कोलीवाऱ्याची तू नार गो... करी दिल माझा आर-पार गो... जरा पिरमानं बांधून मिठीत घे आता खपला जीव ह्यो माझा मितवा गो... ए मितवा गो... ए मितवा गो... मितवा गो... मितवा गो... तुझा होऊन गेलो दिवाना जीव झालाया रानी तुझा तुला सोन्यानं सजवीन मनानं बसविन दिल तुझा दे गो मला... तू सोनेरी दारियाची रानी तुझी चाल गो मासोली वानी तुझा नखरेली चालीनं नजरेच्या जाल्यान गुतला जीव ह्यो माझा... मितवा गो... ए मितवा गो... मितवा गो... मितवा गो... गल्यानं साखली सोन्याची... माथ्यावरी चंद्रकोर... घालून गुलाबी नव्वारी आली ही नाखवाची पोर...
Lyrics powered by www.musixmatch.com
Get up to 2 months free of Apple Music
instagramSharePathic_arrow_out