Lyrics

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवुनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान... तुळसी हार गळा, कासे पितांबर तुळसी हार गळा, कासे पितांबर आवडे निरंतर... आवडे निरंतर तेची रूप सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान... मकरकुंडले तळपती श्रवणी मकरकुंडले तळपती श्रवणी मकरकुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमनी विराजीत सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान... तुका म्हणे, "माझे हेची सर्व सुख" तुका म्हणे, "माझे हेची सर्व सुख" पाहीनं श्रीमुख... पाहीनं श्रीमुख आवडीने सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान...
Writer(s): Anil Mohile, Shrinivas Khale, Sant Tukaram Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out