Lyrics

बाई-बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला बाई-बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला बाई-बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला बाई-बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला चिमनी मैना, चिमना रावा चिमन्या अंगणी, चिमना चांदवा चिमनी जोडी, चिमनी गोडी चोच लाविते, चिमन्या चार्याला चिमनं, चिमनं, घरटं बांधलं चिमन्या मैनेला बाई-बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला शिलेदार घरधनी माझा शिलेदार घरधनी माझा, घरधनी माझा थोर मला राजांचा राजा थोर मला राजांचा राजा भोळा-भोळा जीव माझा जडला त्याच्या पायाला बाई-बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला रे मनमोरा, रंगपिसारा अंगी रंगुनी जीव रंगला गोजिरवाणी, मंजूळगाणी वाजविते बासुरी डाळिंब ओठाला येडं-येडं, मन येडं झालं ऐकून गानाला बाई-बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला बाई-बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला बाई-बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला
Writer(s): Jagdish Khebudkar, Anand Ghan Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out