Lyrics

उठा-उठा हो सकळीक वाचे स्मरावा गजमुख रिद्धी-सिद्धिचा नायक सुखदायक भक्तासी उठा-उठा हो सकळीक वाचे स्मरावा गजमुख अंगी शेंदुराची उटी माथा शोभतसे किरीटी केशर कस्तूरी लल्लाटी हार कंठी साजिरा उठा-उठा हो सकळीक वाचे स्मरावा गजमुख कानी कुंडलांची प्रभा सुर्य-चंद्र जैसे नभा कानी कुंडलांची प्रभा सुर्य-चंद्र जैसे नभा माजी नागबंदी शोभा स्मरता उभा जवळी तो उठा-उठा हो सकळीक वाचे स्मरावा गजमुख कासे पीतांबराची धटी हाती मोदकांची वाटी रामानंद स्मरता कंठी तो संकटी पावतो उठा-उठा हो सकळीक वाचे स्मरावा गजमुख वाचे स्मरावा गजमुख
Writer(s): D Anand, Dhananjay Upaare Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out