Music Video

Galavar Khali (Remix) TEASER / Ajay Atul / Swapnil Bandodkar/ Sagarika Music
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Swapnil Bandodkar
Swapnil Bandodkar
Lead Vocals
COMPOSITION & LYRICS
Ajay-Atul
Ajay-Atul
Composer
Chandrashekhar Sanekar
Chandrashekhar Sanekar
Lyrics
PRODUCTION & ENGINEERING
Ajay-Atul
Ajay-Atul
Producer

Lyrics

गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर खुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशारयाची जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर खुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशारयाची जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे I Love you... I Love you ... I Love you कोणता हा मौसम मस्त रंगाचा तुझ्या सवे माझ्या जीवनी आला सुने सुने होते किती मन माझे आज तेच वाटे धुंद मधुशाला जगण्याची मज आता कळते मजा नाही मी कोणाचा आहे तुझा जगण्याची मज आता कळते मजा नाही मी कोणाचा आहे तुझा सांगतो मी खरे खरे तुझ्या साठी जीव झुरे मन माझे थरारे कधी तुझ्या पुढे पुढे कधी तुझ्या मागे मागे करतो मी इशारे हे, जाऊ नको दूर तू जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे तुझ्या पापण्यांच्या सावली खाली मला जिंदगी घेउनी आली तुझ्या चाहुलीची धुंदी आनंदी अंतरास माझ्या छेडुनी गेली जगण्याची मज आता येई नशा तू माझे जीवन तू माझी दिशा जगण्याची मज आता येई नशा तू माझे जीवन तू माझी दिशा आता तरी माझ्या वरी कर तुझी जादूगिरी हुरहुर का जिवाला बोल आता काही तरी भेट आता कुठे तरी कसला हा अबोला हे जाऊ नको दूर तू जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर खुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशारयाची जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे
Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out