Music Video

Indrayani Kathi - Lofi
Watch {trackName} music video by {artistName}

Credits

PERFORMING ARTISTS
Pandit Bhimsen Joshi
Pandit Bhimsen Joshi
Performer
Pratik Gadre
Pratik Gadre
Remixer
COMPOSITION & LYRICS
P L Deshpande
P L Deshpande
Composer
G.D. Madgulkar
G.D. Madgulkar
Songwriter

Lyrics

इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी, लागली समाधी ज्ञानेशाची, हो ज्ञानेशाची, ज्ञानेशाची इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी... ज्ञानियाचा राजा भोगतो राणिव ज्ञानियाचा राजा, ज्ञानियाचा राजा ज्ञानियाचा राजा, ज्ञानियाचा राजा, राजा ज्ञानियाचा राजा भोगतो राणिव नाचती वैष्णव, नाचती वैष्णव वैष्णव नाचती वैष्णव, नाचती वैष्णव नाचती वैष्णव, नाचती वैष्णव नाचती वैष्णव, नाचती वैष्णव मागे-पुढे इंद्रायणी काठी... इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची, हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी...
Writer(s): Milind Joshi, G D Madgulkar, P L Deshpande Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out