Lyrics

शुभंकरोति कल्याणम, आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दिपज्योतिर नमोस्तुते दिव्या-दिव्या दिपत्कार, कानी कुंडले मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार तिळाचे तेल, कापसाची वात दिवा जळो सारी रात दिवा लावला तुळशीपाशी उजेड पडला विष्णुपाशी माझा नमस्कार सर्व देवापाशी शुभंकरोति कल्याणम, आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दिपज्योतिर नमोस्तुते दिव्या-दिव्या दिपत्कार, कानी कुंडले मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार तिळाचे तेल, कापसाची वात दिवा जळो सारी रात दिवा लावला तुळशीपाशी उजेड पडला विष्णुपाशी माझा नमस्कार सर्व देवापाशी
Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out