Lyrics

ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान हे तिन्ही देवांचे जन्मस्थान अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू मकार महेश जाणीयेला मकार महेश जाणीयेला हे तिन्ही देवांचे जन्मस्थान हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ऐसे तिन्ही देव जेथूनी उत्पन्न ऐसे तिन्ही देव जेथूनी उत्पन्न तो हा गजानन, तो हा मोरया तो हा गजानन मायबाप हे तिन्ही देवांचे जन्मस्थान हे तिन्ही देवांचे जन्मस्थान तुका म्हणे, ऐसी आहे वेदवाणी तुका म्हणे, ऐसी आहे वेदवाणी तुका म्हणे, ऐसी आहे वेदवाणी पहावी पुराणे व्यासाचिया पहावी पुराणे व्यासाचिया हे तिन्ही देवांचे जन्मस्थान हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान हे तिन्ही देवांचे जन्मस्थान बाप्पा मोरया, मोरया, मोरया रे बाप्पा मोरया, मोरया, मोरया रे बाप्पा मोरया, मोरया, मोरया रे बाप्पा मोरया, मोरया, मोरया रे बाप्पा मोरया, मोरया, मोरया रे (मोरया) बाप्पा मोरया, मोरया, मोरया रे (गजानना) बाप्पा मोरया, मोरया, मोरया रे (बोला, गणपती बाप्पा) बाप्पा मोरया, मोरया, मोरया (मोरया)
Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out