Lyrics

ओ, नजरेस ह्या हा प्रश्न पडे सभोवताली मज तूच दिसे नजरेस ह्या हा प्रश्न पडे सभोवताली मज तूच दिसे मन विचलित झाले असे माझेच मला न कळे रंगात रंगती दिन हे जसे हा, नजरेस ह्या हा प्रश्न पडे सभोवताली मज तूच दिसे नजरेस ह्या हा प्रश्न पडे सभोवताली मज तूच दिसे मन विचलित झाले असे माझेच मला न कळे रंगात रंगती दिन हे जसे हा, हवी-हवीशी वाट ही दूर-दूरवर सुख नवे भावनांच्या या डोहात सांग-सांग कशी हरवले? क्षण घडतील पुन्हा असे रात्रीचे जसे चांदणे श्वासात गुंतले श्वास जसे ओ, नजरेस ह्या हा प्रश्न पडे सभोवताली मज तूच दिसे हो, बोल ना तू मनातले सुख अंगणी डोकावले तुझ्या डोळ्याच्या काजळीत सारे तेज हे सामावले नभ जमले पुन्हा असे ऋतू नवे बरसले जसे प्रेमाचे उघडले पर्व नवे Hmm, नजरेस ह्या (नजरेस ह्या) हा प्रश्न पडे (हा प्रश्न पडे) सभोवताली (सभोवताली) मज तूच दिसे (मज तूच दिसे)
Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out