Music Video

Payee Fufata
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Ajay Gogavale
Ajay Gogavale
Lead Vocals
sujit choure
sujit choure
Actor
shweta kale
shweta kale
Actor
COMPOSITION & LYRICS
Vijay Narayan Gavande
Vijay Narayan Gavande
Composer
Guru Thakur
Guru Thakur
Lyrics

Lyrics

पायी फुफाटा, रुतलं काटा दिसलं वाट तुझी झोकून आशा चालत ऱ्हा तु गाडुन टाक भीती पायी फुफाटा, रुतलं काटा दिसलं वाट तुझी हो, झोकून आशा चालत ऱ्हा तु गाडुन टाक भीती (मागु नको आधार, शोध तुझं तु दार) (घालू नको तु साद कुणाला) (तुझ्या हाती रं दोर, जरा लागु दे जोर) (तुझा दिसु दे रंग जगाला) हो रं पुढं तु, सोड निराशा तुझा तुला तु दे रं दिलासा तुफान पेटू दे उरी पायी फुफाटा, रुतलं काटा दिसलं वाट तुझी झोकून आशा चालत ऱ्हा तु गाडुन टाक भीती Hey, पायी फुफाटा, रुतलं काटा दिसलं वाट तुझी झोकून आशा चालत ऱ्हा तु गाडुन टाक भीती हो, येईल ओंजळीत जग सारं आपसुख सामील होती रं दिशा सपानं साकळलं पापणीच्या खाचरीत चढु दे त्याची रं नशा खिंदार पडू दे, अंधार सरू दे उजेड पडू दे तुझा नशीब चावळं काढीत मागं रं फिरलं मागणं तुझ्या होईल दिवस तुझा उद्याचा होईल दिवस तुझा (मागु नको आधार, शोध तुझं तु दार) (घालू नको तु साद कुणाला) (तुझ्या हाती रं दोर, जरा लागु दे जोर) (तुझा दिसु दे रंग जगाला) हो रं पुढं तु, सोड निराशा तुझा तुला तु दे रं दिलासा तुफान पेटू दे उरी पायी फुफाटा, रुतलं काटा दिसलं वाट तुझी झोकून आशा चालत ऱ्हा तु गाडुन टाक भीती हो, पायी फुफाटा, रुतलं काटा दिसलं वाट तुझी झोकून आशा चालत ऱ्हा तु गाडुन टाक भीती
Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out