Listen to Ambey Tujhe Upkaar (From "Aai Tujhya Charni Majha Sansaar") by Vaishali Samant

Ambey Tujhe Upkaar (From "Aai Tujhya Charni Majha Sansaar")

Vaishali Samant

Regional Indian

1 Shazams

Lyrics

जीवाचा जिवलग मिळाला छान मन गहिवरलं आनंदानं जीवाचा जिवलग मिळाला छान मन गहिवरलं आनंदानं लाभला हा जीवनसाथी, सुंदर जोडीदार गं लाभला हा जीवनसाथी, सुंदर जोडीदार गं अंबे तुझे उपकार गं, आई तुझे उपकार गं अंबे तुझे उपकार गं, आई तुझे उपकार गं जीवाचा जिवलग मिळाला छान मन गहिवरलं आनंदानं संसाराच्या झुल्यात बाई, बसून गाईन गाणी हो, संसाराच्या झुल्यात बाई, बसून गाईन गाणी हितगुज सांगीन आनंदाने नी सजनाच्या कानी बाई-बाई, मी सजनाच्या कानी सजनासाठी करून बसले, सजनासाठी करून बसले नवरीचा शिंगार गं, नवरीचा शिंगार गं अंबे तुझे उपकार गं, अंबे तुझे उपकार गं अंबे तुझे उपकार गं, आई तुझे उपकार गं अधीर झाली नजर बावरी, धीर कसा मी धरू? हो, अधीर झाली नजर बावरी, धीर कसा मी धरू? ज्वानीचं हे तुफान सुरलंय, पदर कसा सावरू? बाई, मी पदर कसा सावरू? अंगाला झोंबतोय हा रानवारा, अंगाला झोंबतोय हा रानवारा ऋतू हा हिरवागार गं, ऋतू हा हिरवागार गं अंबे तुझे उपकार गं, अंबे तुझे उपकार गं अंबे तुझे उपकार गं, आई तुझे उपकार गं मनमोहन तो माझा झाला, राधा मी पण त्याची हाय, मनमोहन तो माझा झाला, राधा मी पण त्याची श्यामसुंदरा करीन तुजवर उधळण आयुष्याची हो, उधळण आयुष्याची सजनासाठी खुलं ठेवीलं, सजनासाठी खुलं ठेवीलं मी हृदयाचं दार गं, मी हृदयाचं दार गं अंबे तुझे उपकार गं, अंबे तुझे उपकार गं अंबे तुझे उपकार गं, अंबे तुझे उपकार गं जीवाचा जिवलग मिळाला छान मन गहिवरलं आनंदानं लाभला हा जीवनसाथी, सुंदर जोडीदार गं लाभला हा जीवनसाथी, सुंदर जोडीदार गं अंबे तुझे उपकार गं, अंबे तुझे उपकार गं आई तुझे उपकार गं, अंबे तुझे उपकार गं
Writer(s): Sagar Pawar, Nandu Honap Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out