Music Video

Premat Padloy (प्रेमात पडलोय) Marathi Song | Om Pawar | Chaitanyaa | Anand Vaidya | Ayush Bhoyar.
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Om Pawar
Om Pawar
Performer
Chaitanya
Chaitanya
Actor
Kajal
Kajal
Actor
COMPOSITION & LYRICS
Om Pawar
Om Pawar
Lyrics
Ayush Bhoyar
Ayush Bhoyar
Composer

Lyrics

पुढं-पुढं चालू नको, लाजू नको, धावू नको काय तुझ्या मनातलं बोलना जरा? तुझ्यामागे थकून गेलो चालून-फिरुन वाटेवरी उभा तुझा hero आहे, ऐक ना जरा स्वतःला उराशी बीजवून घेतोय मनात बडबडतोया स्वप्नात तुझी आठवण येते काळीज धडधडतंया आरं, प्रेमात पडलोय तुझ्याचं, लय बरं वाटतंया अन रंगात रंगलोय तुझ्याचं, लय बरं वाटतंया आरं, प्रेमात पडलोय तुझ्याचं, लय बरं वाटतंया अन रंगात रंगलोय तुझ्याचं, लय बरं वाटतंया कधी-कधी वाटतंया, उरामंदी दाटतंया गोड तुझा चेहरा आणि smile नाकामध्ये नथ भारी शोभातिया साडीवरी जाम तुझी नखरेवाली style सांगूनी तू मनाला कधी या होणार का माझी राणी? भेट माझी तुझ्याशीचं व्हावी गाऊ प्रेमाची गाणी भिरभिर भिरभिरतंय तुझ्यामागे कोणीतरी अगं, तुझा यार आहे पाहणा जरा नाव सखे, तुझं माझ्या हृदयात कोरलंया पोरगा तुझ्यासाठी सोबती खरा माझ्या जीवाला समजून घेना मन लय उडउडतंया बायको माझीच होणार, पोरी काळीज धडधडतंया आरं, प्रेमात पडलोय तुझ्याचं, लय बरं वाटतंया अन रंगात रंगलोय तुझ्याचं, लय बरं वाटतंया आरं, प्रेमात पडलोय तुझ्याचं, लय बरं वाटतंया अन रंगात रंगलोय तुझ्याचं, लय बरं वाटतंया
Writer(s): Ayush Bhoyar Lyrics powered by www.musixmatch.com
Get up to 2 months free of Apple Music
instagramSharePathic_arrow_out