Lyrics

ए, ना रे, ना वावटळीनं पर्वताशी नीट वागावं कोल्ह्यांनी चाखल्या मिठाला जागावं ए, वावटळीनं पर्वताशी नीट वागावं कोल्ह्यांनी चाखल्या मिठाला जागावं बापाला सलाम करा, नीट जगा रे एका सायकलिनं JCB च्या नादी लागावं अरे, बापाला सलाम करा, नीट जगा रे एका सायकलिनं JCB च्या नादी लागावं अरे, कोण भितो? कोण भितो? कोण भितो पोलादाचे दातं असल्यावर? या वाघाचा पाठीवरती हात असल्यावर या वाघाचा पाठीवरती हात असल्यावर अरे, कोण भितो पोलादाचे दातं असल्यावर या वाघाचा पाठीवरती हात असल्यावर, ए हाँ, अन मग, ए पाण्याचा लोंढा कधी हळूच येतो का? अन गांडुळाचा सांग कधी नाग होतो का? ए, पाण्याचा लोंढा कधी हळूच येतो का? अन गांडुळाचा सांग कधी नाग होतो का? कळायाचं नाही कधी game वाजला सिंहाचा छावा कधी गवत खातो का? कळायाचं नाही कधी game वाजला सिंहाचा छावा कधी गवत खातो का? काजव्यांनी उडायाचं रात असल्यावर काजव्यांनी उडायाचं रात असल्यावर या वाघाचा पाठीवरती हात असल्यावर या वाघाचा पाठीवरती हात असल्यावर, ए पायाकडून नशिबाचे भोग आल्यावर पाचोळ्याचा आटा-पिटा जाग आल्यावर ए, पायाकडून नशिबाचे भोग आल्यावर पाचोळ्याचा आटा-पिटा जाग आल्यावर चोहीकडं नुसता भाऊ धुरळा उडलं झोपलेल्या वादळाला राग आल्यावर आरं, चोहीकडं नुसता भाऊ धुरळा उडलं झोपलेल्या वादळाला राग आल्यावर कोंबड्यांनी फडफडावं धार दिसल्यावर कोंबड्यांनी फडफडावं धार दिसल्यावर या वाघाचा पाठीवरती हात असल्यावर या वाघाचा पाठीवरती हात असल्यावर
Writer(s): Onkarswaroop, Vinayak Pawar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out