Listen to Ghan Nila Ladiwala by Manik Moti

Ghan Nila Ladiwala

Manik Moti

Devotional & Spiritual

6 Shazams

Music Video

Ghan Nila Ladiwala
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Manik Moti
Manik Moti
Performer
COMPOSITION & LYRICS
Bale Mate
Bale Mate
Composer

Lyrics

घननीळा लडिवाळा झुलवु नको हिंदोळा रे झुलवु नको हिंदोळा घननीळा लडिवाळा झुलवु नको हिंदोळा झुलवु नको हिंदोळा सुटली वेणी, केस मोकळे धूळ उडाली भरले डोळे सुटली वेणी, केस मोकळे धूळ उडाली भरले डोळे काजळ गाली सहज ओघळे काजळ गाली सहज ओघळे या साऱ्याचा उद्या गोकुळी होइल अर्थ निराळा झुलवु नको हिंदोळा झुलवु नको हिंदोळा, हिंदोळा झुलवु नको हिंदोळा झुलवु नको हिंदोळा, हिंदोळा झुलवु नको हिंदोळा सांजवेळ ही आपण दोघे अवघे संशय घेण्याजोगे सांजवेळ ही... सांजवेळ ही... सांजवेळ ही... सांजवेळ ही... सांजवेळ ही... सांजवेळ ही... सांजवेळ ही... सांजवेळ ही आपण दोघे अवघे संशय घेण्याजोगे सांजवेळ ही आपण दोघे अवघे संशय घेण्याजोगे चंद्र निघे बघ झाडामागे चंद्र निघे बघ झाडामागे कालिंदीच्या तटी खेळतो गोपसुतांचा मेळा झुलवु नको हिंदोळा झुलवु नको हिंदोळा घननीळा... घननीळा... घननीळा... घननीळा... घननीळा... घननीळा... घननीळा... घननीळा लडिवाळा झुलवु नको हिंदोळा झुलवु नको हिंदोळा घननीळा लडिवाळा, लडिवाळा घननीळा लडिवाळा झुलवु नको... झुलवु नको... झुलवु नको हिंदोळा झुलवु नको हिंदोळा
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out