Lyrics
नाथा, तुझी मी जाहले
नाथा, तुझी मी जाहले
हे भाग्य दैवे लाभले
हे भाग्य दैवे लाभले
नाथा, तुझी मी जाहले
नाथा, तुझी मी जाहले
लाभे मला प्रीती इथे
लाभे मला प्रीती इथे
मज लाभली माया इथे
मज लाभली माया इथे
माझे मला घर लाभले
नाथा, तुझी मी जाहले
नाथा, तुझी मी जाहले
हे भाग्य दैवे लाभले
हे भाग्य दैवे लाभले
नाथा, तुझी मी जाहले
नाथा, तुझी मी जाहले
पुरते ना येई सांगता, सांगता
पुरते ना येई सांगता, सांगता
सारे मिळे ना मागता, मागता
सुख लाभले स्वप्नातले
नाथा, तुझी मी जाहले
नाथा, तुझी मी जाहले
हे भाग्य दैवे लाभले
हे भाग्य दैवे लाभले
नाथा, तुझी मी जाहले
नाथा, तुझी मी जाहले
Writer(s): Shridhar Phadke, Sudhir Moghe
Lyrics powered by www.musixmatch.com